logo

कळमेश्वर तालुक्या मध्ये अवकाळी पावसाचा फटका

प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील मोहपा कन्याडोल पिपळा किनखेडे मडासावंगी परसोडी पानउबाळी मोहगाव धापेवाडा ब्रह्मपुरी सिल्लोरी तोंडाखैरी या गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका यामध्ये संत्रा आंबे घरावरची छाते टीना उडालेल्या आहे धापेवाडा पिपळा रोडवरची झाडे सुद्धा पडलेली आहे कन्याडोल सावनेर रोडवरची झाडे पडलेली आहे शेतकऱ्याची एकच मागणी नुकसान भरपाई देण्यात यावी कोतवाल अमोल फुलारे यांचा सर्वे सुरू आहे

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

155
4945 views